शेवटी इथे आल्यावरच आजाराचे योग्य निदान आणि उत्तम उपचार झाले.!

लघवीच्या पिशवीला छिद्र पडल्यामुळे सतत लघवी गळती (V.V.F) चा त्रास  असलेल्या महिला पेशंटने इतर दोन हॉस्पिटल मध्ये या आजरा संदर्भात शश्त्रक्रिया करून घेतल्या परंतु आजार बरा झाला नाही आणि आपल्या जया युरॉलॉजी हॉस्पिटल मध्ये डॉ. विनय आ. चौगुले सरांच्या ट्रीटमेंट अंतर्गत ऍडमिट झालेल्या या महिला पेशंटचा शश्त्रक्रियेनंतर हा आजार पूर्णतः बरा झाला व काही दिवसांनी महिला पेशंट फेरतपासणी दरम्यान आनंदीत होऊन डॉ. विनय आ. चौगुले सरांचे आभार व्यक्त करत असतानाचे टिपलेले छायाचित्र.

जया युरॉलॉजी हॉस्पिटल, कोल्हापूर. 

संपर्क:- ०२३१-२६६७७०७, ०२३१-३५९००४१.

Comments

Popular posts from this blog